संगमनेर प्रवरेला पूर सांदृश्य स्थिती नदीकाठी सतर्कतेचा इशारा प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो आहे आणि भंडारदरा आणि निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे सतर्कतेचा जिल्हा प्रशासनाने आज सकाळी दहा वाजता दिले