येवला शहरातील बुरड गल्ली येथे सुरेखा पैठणी या ठिकाणी पैठणी खरेदी करण्यात आलेल्या दोन महिलांनी दुकानदाराची लक्षणे करून 1 लाख 70 हजार ची पैठणी चोरल्याने या संदर्भात सदरची घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली या घटनेमुळे पैठणी दुकानदारांमध्ये मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाला आहे