दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काजळंबा येथे कुस्तीच्या दंगल चे आयोजन दिनांक 23 ऑगस्ट रोजी गावकरी मंडळी यांच्यावतीने करण्यात आले होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजूभाऊ चौधरी यांच्या हस्ते नारळ फोडून सदर कुस्त्यांचा शुभारंभ करण्यात आला कुस्त्यांच्या दंगली पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती