श्रीरामपूर शहरातील अतिक्रमानामुळे विस्थापित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्याची मागणी प्रकाश चित्ते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह श्रीरामपूरच्या तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे या दुकानदारांना पाच फुटाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील यावेळी चित्ते यांनी केली आहे.