दिनांक 30 ऑगस्ट रोजी दासगाव येथे यातील फिर्यादी राजेंद्र गौतम व त्याचा मित्र सौरभ नीलकंठ बघेले दोघेही गोंदिया येथे कामावरून गावी दिनेरा जात असताना मौजा दासगावच्या अगोदर पांढऱ्या रंगाचे टिप्पर वाहन क्रमांक एम एच ४० बीजी 1010 चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हे हयगईने निष्काळजीपणे चालवून सौरभ बघेले हा चालवीत असलेला वाहन क्रमांक एम एच 35 एक्स 9704 ला समोरून धडक देऊन जखमी केले असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा रावणवाडी पोलिसात नोंद करण्यात आला आहे.