Download Now Banner

This browser does not support the video element.

गुहागर: तालुक्यातील आबलोली चेक पोस्ट नाका येथे गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Guhagar, Ratnagiri | Apr 19, 2024
गावठी हातभट्टीची दारू व दारू तयार करण्याचे साहित्य गुहागर पोलिसांनी आबलोली चेक पोस्ट येथे वाहतूक करताना पकडले आहे. १६ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. मंजुनाथ मगदूम व विकास शिवलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us