Download Now Banner

This browser does not support the video element.

भुसावळ: हतनूर धरणाच्या 6 दरवाजे उघडले  8हजार 970क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत आहे

Bhusawal, Jalgaon | Aug 1, 2025
भुसावळच्या हतनूर धरणाच्या 6 दरवाजे उघडले  -8हजार 970क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत आहे  -मध्यप्रदेश आणि विदर्भात काही प्रमाणात पाऊस होत आहे  -त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत ्आहे -तर पाणलोट क्षेत्रात 277 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us