आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदनापूर तालुक्यातील मान देऊळगाव येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बैलपोळा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे, याप्रसंगी त्यांनी त्यांच्या शेतात बैलांची विधिवत पूजन सपत्निक केले असून, या वेळी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.