अंबड शहरात आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारपासून अंबड बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे, देविदास कुचे भारतीय जनता पार्टी अंबड शहर अध्यक्ष सर्व कुलकर्णी यांच्या वतीने मागील बारा वर्षापासून महाराष्ट्र द्वार जवळ आलेल्या प्रत्येक गणपती मंडळाचे अध्यक्ष सचिव यांची स्वागत करून प्रत्येक गणेश मंडळास हार घालून ट्रॉफी देत शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार नारायण कुचे देविदास कुचे द्वारकादास जाधव सर्व कुलकर्णी केदार कुलकर्णी खंडे संदीप खराब व इतर भाजपचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते