Download Now Banner

This browser does not support the video element.

माळशिरस: बोंडले येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या नूतन शाखेचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते उद्घाटन

Malshiras, Solapur | Aug 27, 2025
बोंडले गावात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आले. या वेळी माळशिरस तालुक्यातील महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बोंडले शाखेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us