शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना सीटुची पदाधिकारी बैठक सीटुभवन येथे संघटनेचे अध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत मागील कामकाजाचा रिपोर्ट संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉ कल्पनाताई शिंदे व खजिनदारांचा रिपोर्ट कॉ मीराबाई सोनवणे यांनी मांडला या बैठकीत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच शासनाने जाहीर केलेली १००० रुपये वाढ मिळवणे कामी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला या मिटींगला महत्त्वाचे मार्ग