नेवासा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ज्या पुलावरून पाणी वाहत असेल अशा पुलावरून धोकादायक वाहतूक करणे नागरिकांनी टाळण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.