नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव नागरिकांना कायदा सुव्यवस्था राखत शांततेत आनंदात साजरा करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून या संदर्भाची अधिकची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांनी आज सायंकाळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात माध्यमंशी बोलताना दिली आहे.