Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतल्याचा आरोप, रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमासमोर सांगितली

Jalna, Jalna | Sep 9, 2025
जालना : जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमासमोर सांगीतली हकीकत आज दिनांक 9 मंगळवार रोजी दुपारी 3:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चमन परिसरात असलेल्या जिल्हा श्री रुग्णालयात गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचारी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून हजार ते पाचशे रुपये घेऊनच उपचार करत आहेत, अशी माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांना दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us