सय्यद वसीम हे शकील मन्सुरी यांच्या दुकानात लोखंडाची जाळी घेण्यासाठी गेले होते व भंगाराचे दुकानाचे बाहेर उभे होते तेव्हा इस्माईल सैय्यद व एक जण असे तेथे आले व पोटगीचे पैसे देण्याचे कारणावरून सय्यद वसीम यांच्याशी वाद विवाद करू लागले तेव्हा इस्माईल सय्यद यांना समजावून सांगत असताना इस्माईल सय्यद याने हाताचे चापटाने डोक्याला मारले म्हणून गुन्हा दाखल