बैलपोळा या सणादिवशी देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंडकेपार अंतर्गत ग्राम टेकाबेदर येथील शेतकऱ्यांच्या बैलाची वाघाने शिकार केल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे विजय ब्राह्मणकर रा. टेकाबेदर असे हवालदील झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 ऑगस्ट रोजी विजय ब्राह्मणकर या शेतकऱ्याचे दोन्ही बैल नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजे दरम्यान खामतलाव जंगल परिसरात गुराख्याने गावातील गुरांसह चारायला नेले दिवसभर गुरे जंगलात चरत होती सायंकाळ झाल्यानंतर अंदाजे 5.30 वा.दरम्