मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन चाकुर तालुका अध्यक्ष पदी बिलाल पठाण तर शहरध्यक्ष पदी मुस्तफा सय्यद यांची निवड -मुस्लीम वेल्फेअर असोसिएशन चाकुरच्या तालुका अध्यक्ष पदी बिलाल पठाण तर शहर अध्यक्ष पदी सय्यद मुस्तफा यांची निवड जाहीर करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष सलीम सारंग साहेब यांच्या आदेशा वरून पदधिकारी यांची निवड करण्यात आली. चाकूर शासकीय विश्रामगृहा येथे लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अय्याज शेख यांच्या हस्ते निवडीचे पञ देण्यात आल