*मत्स्योदरी विद्यालय अंबड चा नेहरू हॉकीच्या संघाची एकतर्फी बाजी मारत संघ विभागीय पातळीवर...* राष्ट्रीय क्रीडा दिनी मत्स्योदरी विद्यालयाचे घवघवीत यश,...* *चाळीस मिनिटे रंगलेल्या सामन्यात मत्स्योदरी विद्यालयाचे पहिल्या सत्रात दोन गोलची आघाडी घेत पोतदार इंग्लिश स्कूल एकतर्फी विजय...* आज दिनांक 29 ऑगस्ट शुक्रवार राष्ट्रीय क्रीडा दिनी जालना या ठिकाणी पोलीस कवायत मैदान वर झालेल्या जिल्हास्तरीय नेहरू हॉकी कप या स्पर्धेमध्ये 40 मिनिटे रंगलेल्या हॉकीच्या सामन्यात पहिल्या सत्रात मत्स्योद