तुळजापुरात महालक्ष्मी गौरी चे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पूजा मांडण्यात आली. नैवेद्य दाखवून देवी तुळजाभवानीची महाआरती ही करण्यात आली. साडेतीन शक्तीपीठ एक असणाऱ्या आई तुळजाभवानी मंदिरामध्ये गौराई निमित्त मोठी गर्दी असते.