मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकली चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे हुजेफ सलीम नदाफ वय सत्तावीस राहणार जवाहर हायस्कूल मागे शास्त्री चौक मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार दिनांक 21 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट च्या मध्यरात्री विशेष कोंबिंग ऑपरेशन करिता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन करीत असताना शास्त्री चौक परि