गडचिरोली जिल्हा एम्यूचर क्रीडा कराटे डू एसोशिएशन यांचा पूढाकाराने प्रसन्न सेलिब्रेशन हाल नवेगांव गडचिरोली येथे आज दि.७ सप्टेबंर रविवार रोजी १६ वी जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार डॉ मिलींद नरोटे यांचा हस्ते सकाळी ११ वाजता करण्यात आले. विविध वयोगटात जिल्हातील मूले मोठ्या संख्येत या स्पर्धेत सहभागी झाले आहेत यशस्वी स्पर्धकाना त्यांचा कर्तूत्वा प्रमाणे ग्रेड प्रदान करण्यात येणार आहे.