बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मराठा आरक्षणाच्या विजयाचा मराठा व मुस्लिम युवकाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी विनायक मापारी,भागवत मापारी, गजानन मापारी, श्याम जारे, विलास पाटील, अंबादास आखाडे ,गोपी आखाडे तसेच तौफीक अली MIM तालुका अध्यक्ष, सैय्यद समीर,जावेद कुरैशी, ईक़बाल शेख, सैय्यद हुसैन, साहिल शेख आदी उपस्थित होते.