पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदारांचे समारोप सत्कार सभारंभाचे आयोजनऑगस्ट/२०२५ मध्ये नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दिनांक ०१/०९/२०२५ रोजी समारोप सत्कार सभारंभाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील Coneference Hall मध्ये आयोजित करण्यात आले होते. सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे खालीलप्रम