ठाणे येथे 2 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली.व तसेच देशासंह राज्यातील आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण विभागाच्या विविध प्रमुख महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली.यावेळी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव आदी उपस्थित होते.