रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जांभारी फाटा आणि बळकटेवाडी कोळीसरे येथे विना परवाना मद्यप्राशन करणार्यांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 2 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 ते 6.45 वा. कालावधीत करण्यात आली. दिलीप गणपत कुर्टे (43),प्रदिप नारायण बळकटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.