म.रा.वि.वि.मर्या. कं. कार्यालय- वाशिम शहर भाग-1 सिव्हिल लाईन येथील वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण गजानन मुठाळ यांच्यावर अकोला नाका पेट्रोलपंप समोरील शिवशक्ती ऑटोमोबाईल वाशिम येथे 4 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम च्या पथकाने कारवाई करुन याप्रकरणी वाशिम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान कळविले आहे.