उंड्रीमधील वडाच्या वाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. मात्र स्थानिकांनी या बाबत अनेकदा तक्रार केली. मात्र तरीही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे या डंपर चालकांनी स्वतःचा एक व्हाट्सअप ग्रुप केला असून यामध्ये ते आरटीओ कोणत्या ठिकाणी थांबलेत. या संदर्भात एकमेकांना सांगतात.