जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 9 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार महारान प्रकरणात फरार दोन आरोपींना अटक करण्यात जरीपटका पोलिसांना यश आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.