आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून 30 मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या बाहेर रॅपिडक्शन फोर्सच्या तुकड्या दाखल करण्यात आल्या असून आंदोलकांना आझाद मैदान व्यतिरिक्त इतरत्र कोठे फिरू देऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने काल दिले होते या अनुषंगाने रॅपिडक्शन फोर्स आता छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनच्या बाहेर दाखल करण्यात आले आहे.