बालन टाकळी येथील शेतकरी सोफिया फिरोज यांच्या मालकी हक्काच्या गट क्रमांक 135 मधील 47 गुंठे जमिनीवर शेती करून त्यांचा उदरनिर्वाह चालवतात मात्र शेजारी हो मेरा शेख या व्यक्तीने शेतात कोणी रस्त्यांना तोर आणि कपाशीच्या पिकांची संपूर्णपणे नुकसान केले त्यांच्या विरोधात शेवगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली मात्र त्या व्यक्तींनी पुन्हा काही दिवसानंतर शेतात येऊन पुन्हा नुकसान केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली