अहिल्यानगर शहरात अमृत अभियाना अंतर्गत १२७ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेली कामे अहिल्यानगर महापालिकेच उध्वस्त करत आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवले आहे.