लालबागचा राजाचे विसर्जन रखडले आहे. यापूर्वी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता.मात्र आज दुपारचे दीड वाजले मात्र अजून देखील लालबागच्या राजाचे विसर्जन सोहळा पार पडला नाही समुद्राला भरती असल्यामुळे लालबागचा राजाचा मूर्तीचा अर्धा भाग पाण्यात बुडालेला आहे. अशाच अवस्थेत मूर्ती पाण्यात बसून असल्यामुळे गणेशभक्तांच्या मनात कालवाकालव सुरु