काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केल्यानंतर आता इंदापूर तालुक्यातील निरनिमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी याबाबत दावा केला आहे. इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव या एका गावात 200 पेक्षा अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.