दिंडोरी तालुका वनी गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख सतीश गायकवाड यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे आदिवासी समाजाच्या कोठ्यातून बंजारा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. जरी शासनाने त्यांना आरक्षण दिले तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू अशी त्यांनी सांगितले .