केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना मोठ्या प्रमाणावर राबवा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल.. आज दिनांक 24 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या महत्त्वकांक्षी योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका