नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील घोगलपाडा गावातील शेतकरी रेवाडी हे नेहमीप्रमाणे आपले बैलजोडी सह शेतात कामाला जात असताना घोगलपाडा फाट्याजवळ शॉक लागून बैलांचा जागीच मृत्यू या दुर्घटनेत शेतकरी थोडक्यात बचावले. बैलांसोबत मी ही मेलो असतो तर बरं झालं असत शेतकऱ्याच म्हणणं होतं. आर्थिक संकटात शेतकरी राजा सापडलाय.