Download Now Banner

This browser does not support the video element.

सडक अर्जुनी: बाम्हणी/खडकीजवळ टायर फुटल्याने पुलाच्या मध्यभागी कोसळला ट्रक, जीवितहानी नाही

Sadak Arjuni, Gondia | Aug 26, 2025
रायपूर कडून नागपूरकडे जाणारा मालवाहक कंटेनर क्र. एन. एल. ०१ ए जी ७०७४ चा समोरील टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून सडक अर्जुनी तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील ग्राम बाम्हणी/खडकी परिसरात नाल्यावर असलेल्या पुलावरुन खाली कोसळला.सुदैवाने जीवित हानी टळली. सदर घटना दि.२६ ऑगस्ट २०२५ रोज मंगळवारला सकाळी ६:०० वाजे दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बाम्हणी/ख. परिसरातील पुलावर घडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us