चाकूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाका बसला असून तालुक्यातील अनेक भागातील शेतकरी सामान्यांना फटका बसला आहे विविध गावातील 200 घरांच्या भिंती कोसळून पडझड झाल्याने सामान्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे