आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी अमरावती शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता आज ईद हा मुस्लिम बांधवांचा सण असल्याने मोठा बंदोबस्त लावण्यात आला यावेळी सर्व मिळून हा उत्सव साजरा केला आणि मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या चित्रा चौक इतवारा शहराच्या अनेक भागात हा बंदोबस्त लावण्यात आला होता.