आज दिनांक 22 वार शुक्रवार रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पी आर कार्डाचा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड मिळणार असल्याचे आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे दुसऱ्या दिवशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्हाधिकारी सोबत ऑनलाइन बैठक घेऊन पी आर कार्ड संदर्भात बैठक घेतली आहे या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजप म