पेसा पदभरती , कंत्राटी कर्मचारी आंदोलन यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास भवनावर काढण्यात आलेल्या उलगुलान जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी पेठ तालुक्यातील राजकिय पदाधिकारी लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.