मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एएनआय कोर्टाने दिलेला निकाल योग्यच आहे. सर्वप्रथम साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह आरोपी असलेल्या सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांचे अभिनंदन खरंतर म्हणतात ना भगवान के "घर देर हे अंधेर नही" अगदी अशाच पद्धतीचा हा निकाल समोर आला आहे. तब्बल 17 वर्षानंतर हा निकाल समोर आला आहे सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. निव्वळ हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी आणि भगवा आतंकवाद असल्याचे भासवून इतरांची दिशाभूल करण्यासाठी आणि आपली वोट