मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या संकेत वाढ कोकण वासीय निघाले आपल्या गावाला जायला मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी कोकण मध्ये जाणारे सर्व मार्ग फुल्ल झाले गणपती उत्सवासाठी नागरिकांची कोकण मध्ये दाखल होण्यास सुरुवात गणपती साठी लागणारे साहित्य गाडीच्या टपावर बांधत कोकणवासीय कोकणात दाखल होण्यास सुरुवात