Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: केशवनगर येथे ठाकरे गटाकडून आंदोलन, शिवलिंगाचे व नंदिचे तोडफोड प्रकरणी निषेध

Pune City, Pune | Sep 9, 2025
केशवनगर मुंढवा भागातील गोदरेज इन्फिनिटी सोसायटी मधील कमिटीचा अजब प्रकार आज उघडकीस आला.सोसायटीच्या आवारात असलेल्या महादेवाचे शिवलिंगाला व समोरील नंदी महाराजांची मूर्ती तोडून काढण्यात आली. तोडल्यावर नदीत फेकून देण्यात आली.याचाच निषेध केशवनगर येथे ठाकरे गटाकडून करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us