Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: जनसुरक्षा कायदा मंजूर झाला तर, महाराष्ट्र पेटल्या शिवाय राहणार नाही, श्रमिक मुक्तिदल अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर

Satara, Satara | Sep 10, 2025
शासनाने नव्याने आणलेल्या जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीसाठी घातक असून, हा कायदा मंजूर झाला तर, महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दल अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी, आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पोवई नाका येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us