सिव्हिल ड्रेसवर असलेल्या एका पोलिसांनी ऑटोचालकाला मारहाण केल्याचा प्रकार शहरातील मनोहर चौकात आज दि.2 सप्टेंबर रोजी दु.2 वाजेच्या सुमारास घडला रवी कुमार क्षीरसागर राहणार गोरेगाव असे जखमी ऑटो चालकाचे नाव आहे ऑटो चालक क्षीसागर हा एमएच 35 एएच28 क्रमांकाच्या ऑटोने मनोहर चौकातून प्रवासी घेऊन गोरेगावच्या दिशेने निघाला होता यावेळी आटोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात एमएच 35 एडी 5673 क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली त्यानंतर ऑटो चालकाचे ऑटो थांबवत दुचाकी चालक पोलीस कर्मचारी सचिन जगणित याला हटकले य