यवतमाळ शहरातील भोसा रोड वरील रेल्वे लाईनच्या साईट क्रमांक 6783 येथून ब्रिजवरील लोखंडी अँगल किंमत 50 हजाराचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २० जून रोजी घडली होती. सदर घटने संदर्भात संजीव कुमार सिंह यांच्या फिर्यादीवरून 21 ऑगस्ट रोजी अवधूतवाडी पोलीस ठाणे मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.