दि.28 ऑगस्टला दु.4 वाजेच्या दरम्यान चांदणीटोला येथे फिर्यादी शाहू चिखलोंडे यांच्या शेतात आरोपी सुरेश चिखलोंडे यांची बकरी शेतातील पेरलेला धान खाताना दिसल्याने फिर्यादीने आरोपीला तुझी बकरी माझ्या शेतातील धान खात आहे,असे बोलले.यावर आरोपीने माझ्या बकरीने नाही खाल्ले आहे.असे बोलून त्याने फिर्यादी सोबत झगडाभांडण करून शिवीगाळ करून तेरे मे कितना खून है तेरे को मार डालूंगा असे बोलून धमकी दिली.व फिर्यादीच्या हातातील टंग्या हिसकावून फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्यावर व उजव्या हातावर मारून जखमी केले