अकोले तालुक्यातील कोतुळ येथील एक तरुणाने सोशल मीडियावर औरंगजेब याचे समर्थन करणारी पोस्ट टाकल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या तरुणाला गाठत बेदम चोप दिला आहे।दरम्यान या तरुणाने माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे. आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी ही घटना कोतूळ गावात घडली आहे.या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.