Download Now Banner

This browser does not support the video element.

नंदुरबार: नंदुरबार शहरातील मेघ मल्हार सिटी येथून घरफोडी

Nandurbar, Nandurbar | Aug 1, 2025
नंदुरबार शहरातील मेघ मल्हार सिटी येथे राहणारे चंद्रकला गिरासे हे बाहेर गावी गेले असताना ते राहत असलेल्या घराच्या लोखंडी व लाकडी दरवाजाच्या कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 4 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले आहे याबाबत दि. 31 जुलै रोजी चंद्रकला गिरासे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us